Balumama Chya Navan Chang Bhala | जत्रेची उत्तम सुरुवात! | Episode Update | Colors Marathi

2019-04-04 4

कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत गावात जत्रेला सुरुवात झालीये. सगळीकडे मंगलमय, आनंदी वातावरण आहे. देवीची पूजा झालीये. आता सगळेजण रात्री होणाऱ्या कुस्तीत कोण जिकेलं याची वाट बघतायेत.